बायकोने मला विचारले की, “अहो राष्ट्रपति शासन म्हणजे काय ?”
.
.
मी बायकोला सांगितले की, ” राष्ट्रपति शासन म्हणजे, पूर्ण राष्ट्रात फ़क्त पतीचे शासन, कोणत्याही पत्नीने आपल्या पतीस..
‘कोठे गेला होतास?’
‘कोणाचा फोन होता.?’
‘कोणा सोबत गेला होता ?’
‘बाहेर काय काम होते ?’
‘वास कशाचा येतो. ?’
‘भाजी काय करू ?’
.. असे फालतू प्रश्न विचारु नये.
फक्त पतीचेच ऐकावे.
म्हणजेच राष्ट्रपति शासन.”
मी सांगितले. तुम्ही पण सांगा.
(आपल्या जबाबदारीवर🥴😜)




