उत्तर- बहुतेकांना.
प्रश्न : किती लोकं बीएसएनएल चं सिमकार्ड वापरतात?
उत्तर- कोणी नाही.
प्रश्न – सरकारी शाळे बद्दल कोणाला आस्था वाटते?
उत्तर- सर्वांना.
प्रश्न – सरकारी शाळेत किती लोकं आपल्या मुलांना शिकवतात?
उत्तर- कोणी नाही.
प्रश्न – किती लोकांना देश पॉलिथिन मुक्त व्हावा असे वाटते?
उत्तर – सर्वांनाच.
प्रश्न – पॉलिथिनचा वापर कोण करत नाही?
उत्तर- बहुतेक सर्व जण करत असतात.
प्रश्न – आपला देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा असे कोणाला वाटते??
उत्तर- सर्वांनाच.
प्रश्न – आपल्या व्यक्तिगत कामासाठी किती लोकांनी लांच दिली नाही?
उत्तर – बहुतेक जणांनी आपल्या व्यक्तिगत कामासाठी कधी न कधी तरी कोणाला तरी लाच दिलेली आहे.
प्रश्न- आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळणाऱ्या रुपयाची चिंता किती लोक करतात??
उत्तर- बहुतेक सगळेच.
प्रश्न- किती लोक फक्त स्वदेशी वस्तू खरेदी करतात??
उत्तर- कोणी नाही.
प्रश्न- वाहतुकीच्या प्रश्नावर किती लोक नाराज आहेत?
उत्तर – सर्वजण.
प्रश्न- वाहतुकीचे 100% नियम किती जण पाळतात?
उत्तर- कोणी नाही.
प्रश्न- बदल व्हावा असं किती जणांना वाटतं?
उत्तर- सर्वांना.
प्रश्न- बदलण्यासाठी किती जण तयार आहेत
उत्तर – कोणी नाही.
शेवटी हे ही सांगावसं वाटत की
किती लोकं अंबानी गृपचा तिरस्कार करतात?
उत्तर – बहुतेक सर्वच.
प्रश्न – किती लोकांनी JIO लॉन्च झाल्यावर मोफत सिम कार्ड सोबत वर्षभर मोफत डाटा आणि फ्री कॉल्सचा भरपूर लाभ घेतला?
उत्तर – बहुतेक सर्वांनीच😃




