आपला व्यवसाय मोठा करायचा असेल, परदेशांमध्ये एक्सपोर्टला सुरुवात करायची असेल, तर जगातलं महत्त्वाचे केंद्र आहे दुबई !!
या दुबईमध्ये तुम्ही आजूबाजूच्या 15 पेक्षा अधिक देशांमध्ये एक्स्पोर्टला सुरुवात करू शकता किंवा आपला व्यवसाय विस्तार करू शकता. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन उद्योजकांना, उद्योग विस्तारासाठी मदत करण्यासाठी दुबईतील मराठी मंडळी आता सरसावली आहेत . महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणारी शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर व जी एम बी एफ अर्थात ‘’ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम’’ याच्या संयुक्त विद्यमाने ‘महाबीज २०२०’ ही परिषद दुबईमध्ये होंणार आहे.
महाराष्ट्रातील व्यावसायिकांना दुबईमध्ये संधी मिळावी, त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट करता यावे, यासाठी ही परिषद आयोजित केली जाते. आपल्यालाही आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर महाबीज परिषदेला अवश्य हजेरी लावा असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा, वरीष्ठ उपाध्यक्ष श्री ललित गांधी, व्यवस्थापन समिती, व सर्व कार्यकारीणी सदस्यांनी केले आहे.
यंदाची महाबीज परिषद दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी 2020 रोजी दुबईतील अटलांटिस
या महत्त्वाच्या हॉटेलमध्ये होणार आहे. (Hotel Atlantis… The
Underwater Wonder of the world !!)
या परिषदेसाठी अतिशय मर्यादित जागा उपलब्ध असल्याने आपली जागा आजच बुक करा.
MACCIA या संस्थेतर्फे विशेष दरात आपण महाबीज 2020 साठी येवू शकता.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क करा .
टूर संयोजक -महाराष्ट्र
सुनीता फाल्गुने, चेअरपर्सन, कृषी माल प्रक्रिया समिती 9370050050
मुंबई व कोकण विभाग – कविता देशमुख 9702702460
उत्तर महाराष्ट्र विभाग – प्रशांत जोशी 9325029119
वेदांशु पाटील 9145095757
मसराठवडा विभाग – वसंत देशमुख 9890255483
त्रबक पाथ्रीकर 9372644783
पश्चिम महाराष्ट्र विभाग बाळासाहेब सोलंकुरे 9922204317
संतोष दोशी 9975922007
For more information in our group
Please message
On whatsapp
Jagdish Kulkarni
9403774671




