चांगलं खायला नको,
पण व्यसन जरूर करणार,
बदाम ९०० रु किलो गुटखा ४३०० रु.किलो
काजू ८०० रु किलो / 🚬सिगारेट ५००० रु
शुद्ध तूप ६०० रु किलो / तंबाखू १७०० रु
🍎सफरचंद १०० रु किलो / सुपारी ६०० रु
🥛दुध ५० रु लिटर / 🍻दारू ५६० रु
पण व्यसन जरूर करणार,
बदाम ९०० रु किलो गुटखा ४३०० रु.किलो
काजू ८०० रु किलो / 🚬सिगारेट ५००० रु
शुद्ध तूप ६०० रु किलो / तंबाखू १७०० रु
🍎सफरचंद १०० रु किलो / सुपारी ६०० रु
🥛दुध ५० रु लिटर / 🍻दारू ५६० रु
आणि पुन्हा तुम्हीच म्हणता खूप महागाई आहे चांगले पदार्थ कसे खायचे..??
देशाची अवस्था खराब नाहीये आपल्या सवयी खराब आहेत.
हा विनोद नाही, सत्य आहे👏




