कोल्हापूरशहर परिसरात मटणाने गाठला उच्चांकी ६००/- रुपयांचा टप्पा…..
म्हणुन आमच ठरलयं…..
चिकन घरी आणायच…
मटण पाहुण्यांच्या घरीच खायचं…
आणि येताना म्हणायच……..
मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार ….मी पुन्हा येणार ….😆😆😆😆




