दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते….
आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात….
जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात….
तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची….
शेवटी काय….
हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा….
आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात….
जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात….
तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची….
शेवटी काय….
हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा….