110 ₹ मध्ये
आयुष्यभर बसून खा.
आयुष्यभर बसून खा.
गल्लीत फेरीवाल्याचा आवाज ऐकून मी धावत धावत बाहेर आलो..
हरामखोर लाकडी पाट विकत होता…
😆😆😆😃😃🤪🤪😂😂
त्याला विचारले बाबा कुठला आहेंस तर म्हणाला गुजरात
😂😂😂😂




