┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈
✍ कबुतराला गरुडाचे पंख
लावता येतीलही, पण..
गगनभरारीचं वेड रक्तातच
असावं लागतं. कारण,
आकाशाची ओढ दत्तक
घेता येत नाही.. ?
┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈




