मानवतेची साखळी
इंन्सानियत की चैन
CHAIN OF HUMANITY
आपण मानवतेची साखळी एक ग्रृप तयार करत आहोत..सभासद फी वार्षिक 200 रू आहे..यातुन आपण दरवर्षी किमान एक अनाथ मुलगी,किवा शाळेतली मुलगी दत्तक घेणार आहोत..या सामाजिक कार्यात सहभागीं चे सर्वांचे नाव असेल..व एक सामाजिक कार्य परिवार जगभर नावारूपाला येईल…आपण सदस्य होत असल्यास बॅकेचे खाते नंबर दिले आहे (( सहभाग शुल्क भरल्यावर)) ग्रृपमध्ये घेण्यात येईल..आणि त्याची पोचपावती वाॅट्सअॉपला व नंतर ग्रुपवर मिळेल..स़ंपर्क 9892613494
संतोष म्हाडेश्वर उर्फ D
1-वार्षिक सभासदत्व-200
2-वाॅक्सअॅप ग्रुप
3-सहभाग पत्र व सन्मान पत्र
4-दत्तक मुलगी मुलगा दत्तक संपुर्ण ग्रुप च्या नावावर
5-समाज कार्याचा महत्त्वाचा भाग
६) आपल्या २०० रू चा सर्व तपशील/हिशोब कार्यक्रमानंतर ग्रुपवर पाठविण्यात येईल
PRITGANDH FOUNDATION
BANK OF INDIA
013510110007912
IFSC -BKID0000135
पहिले १० सभासद ग्रुप अॅडमिन असतिल
१) सौ निकिता शेठ-ठाणे
२)संगीता देवकुळे-पणवेल
३) संतोष तावडे-शहापुर
४) डाॅ शितल मालुसरे-महाड
५) अशोक कांबळे-नागपुर
६) अॅड अनिल सांगळे-संगमणेर
७) एकनाथ चव्हाण-घाटकोपर
८) आरती धारप-रोहा
९) डाॅ अलका नाईक-मुंबई
१०) निलम नाईक-बोरिवली
११) उमेश परवार-गोवा
१२) संदेश भोईर-बोरीवली
१३) संतोष मोहिते-अंधेरी
१४) श्रीमती मंजू बृजमोहन सराठे-ऊल्हासनगर
मुख्य कार्य
१) अनाथ मुलागा/मुलगी दत्तक
२) अनाथ मुलीचं कन्यादान
३) अपंगाला काठी/हात/पाय..ई




