सुख म्हणजे भूक असताना अन्न मिळणे
सुख म्हणजे गरज असताना मदत मिळणे
सुख म्हणजे दु:ख असताना हास्य मिळणे
सुख म्हणजे विरह असताना प्रेम मिळणे
सुख म्हणजे त्याचं/तिचं सोबत असणे
सुख म्हणजे आईबाबांच्या चेहर्यावर हास्य दिसणे
सुख म्हणजे मित्रांच्या आयुष्यातील कर्ण बनणे
सुख म्हणजे राधेचा क्रूष्ण बनणे
सुख म्हणजे पैशाशिवाय आनंद मिळणे
सुख म्हणजे स्वत:वरचा विश्वास वाढणे
सुख म्हणजे कोणाची तरी अपेक्षा पुर्ण करणे
सुख म्हणजे जीवनाचा अर्थ समजणे
सुख म्हणजे जगायचं कसं ते उमजणे
सुख म्हणजे संकटकाळात धीर मिळणे
सुख म्हणजे हातात काहीच नसताना,खूप काही आहे आणि खूप काही असेल हा विश्वास कायम असणे
सुख म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सगळं काही ठिक होईल असा आधार देणारी व्यक्ती सोबत असणे…

🌸🌹🌿🌸🌹🙏🙏🌿🌸🌹🌿