🍭तडजोड…
ओढ लावणारी माणसं जिथे आहेत मनाची पावलं नकळत तिथेच वळतात. माणसांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांना हा नियम लागू पडतो. मग अशा वेळी वस्तूंचं नाही तर व्यक्तींचं वैभव महत्वाचं ठरतं. साधी , सरळ माणसं कितीही फसवायला सोपी असली तरी फसवणूक करणाऱ्याच्या मनात ” एका सज्जन माणसाला आपण फसवलं” ही सल रहातेच…तुमच्या सोबत अशी मनाने प्रेमळ आणि संपन्न माणसं अवतीभवती वावरत असली की तो परिसस्पर्श तुम्हालाही होत जातो. दिसायला अतिशय सामान्य पण माणुसकीला प्रचंड जपणारी ही माणसं तुमच्या सोबत असणं हेच खरं वैभव मग अशा ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी मन तयार होत नाही. शरीराने जरी आपण दूर गेलो तरी मनाची ही श्रीमंती खुणावत राहते आणि आठवण नावाची ठेव जपली जाते नाही का ?
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकल पाहिजे;
जिथं जिथं *तडा जाईल,
तिथं तिथं *जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!