Thursday, August 6, 2026
Home Life आयुष्य .....!!!!!

आयुष्य …..!!!!!

आयुष्यात ​एकदाचं​ मिळतात.
🔵 आई वडील
🔵 शरीर
🔵 तारूण्य

आयुष्यात ​विचार​ करुन करावे.
🔵 प्रेम
🔵 बोलणं
🔵 निर्णय

आयुष्यात ​कोणाचीही​ वाट बघतं नाहीतं.
🔵 मृत्यु
🔵 वेळ
🔵 वय

आयुष्यात ​छोट्या​ समजु नये.
🔵 कर्ज
🔵 वचन
🔵 रोग

आयुष्यात खुप ​त्रास​ देतात.
🔵 मित्र
🔵 बायको
🔵 प्रेयशी

​मृत्यू​ नंतरही टिकतात
🔴 डोळे – ३१ मिनिटे
🔴 मेंदू – १० मिनिटे
🔴 पाय – ४ तास
🔴 त्वचा – ५ दिवस
🔴 हाडे – ३० दिवस
🔴 ​नातं – आयुष्यभर​

दोनच गोष्टी कराव्यात.
🔴 ​दोस्ती​ केली तर मरे पर्यंत
🔴 ​दुश्मनी​ केली तर विषय संपवे पर्यंत

🔴 घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.

🔴 घड्याळ विकत घेऊ शकता
पण गेलेली वेळ नाही.

🔴 मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.

🔴 मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.

🔴 पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.

🔴 औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.

🔴 रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

🔴 पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.

🔴 पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.

🔴माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही. 

🔴 आपले मित्र हे आपले धन आहे.

​वेळ काढा भेटा बोला.​
🙏🏻🙏🏻👭👬👫🙏🏻🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments