Thursday, August 6, 2026
Home Marathi सहा दोष.

सहा दोष.


काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष. यांनाच षड्रिपु म्हणतात. फार्सी भाषेत यांना आएब म्हणतात. हे सहा आएब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब म्हणतात.
या सहा दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात.
या सहांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात.
या सहांना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात.
या सहांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात.
या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात
आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात.🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

OWA Official WhatsApp Green Tick

The green tick on WhatsApp signifies that a WhatsApp account has been verified as an authentic brand or business. Here are the...

Gift

Business Automation Checklist Steps: Click below link to make a copy of...

Payment Automation

💰 Unleashing Payment Automation: Effortless Financial Transactions 🌟 Payment automation...

WhatsApp Automation

📱 Unveiling WhatsApp Automation: Elevating Engagement Effortlessly 🌟 WhatsApp automation...

Recent Comments